Read through the most famous quotes by topic #provoking
साधेपणा किती उदात्त असू शकतो , हे आधुनिकतेच्या लाटेत नष्ट न होवो. ही खेडी अशी निष्पाप साधी उदार मनाची राहतील? राहतील. राहतील. हिंदू लोक काहीही फेकून देत नाहीत. सिंधुकाळापासून सगळी अडगळ आम्ही तळघरात गच्च जपून ठेवली आहे. सगळं तिथे अंधारात कुठेतरी ठेवलेलं असतं. ते न दिसू दे. न हरवू दे. स्मृतीतून सुद्धा जाऊ दे. काही बिघडत नाही. केव्हातरी सापडेलच. ↗
ह्या अर्थशून्य विश्वव्यापारात जाणीवा म्हणजे आपल्या नगण्य जगण्याला आधार देण्याच्या फारच कृत्रिम सबबी आहेत ! ↗
Many feel that writers are a dime a dozen, so the goal is to break through and make it to the value of a penny. ↗
#philosophical #thought-provoking-humourous #thought-provoking
Are the details of our lives who we are, or is it owning those details that makes the difference? (pg. 113) ↗
Mr. Chairman, the price for continuing this war is too high, not only in budgetary terms, but in American lives, Iraqi civilian casualties blamed on America and in the steady increase in the terrorist ranks that this war is provoking around the globe. ↗